To download MRITYUNJAY BY SHIVAJI SAWANT IN HINDI PDF, click on the Download button. About the Author Shivaji Sawant, born in 1940, was a renowned Indian author, known for hindu Marathi novels. The author depicts Karna, one of the most unsung and complex characters of Mahabharata, in a new light. RESPECTED SHIVAJI SAWANT'S MRITYUNJAY IS. एका लग्नाला गेलो. जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते. स्वच्छ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या. पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला. हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते. ने हात खेचत म्हटले “आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल” मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले. अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. ![]() रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता. माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला, “सर, रागावणार नसाल तर एक सांगू?? अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले “हि तुमची डिश आहे ना?? “होय, मी परत उत्तरलो. “हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळी ही जेवू शकाल” मी चकित झालो. थोडा रागही आला. त्याच रागात बोललो, “आहो थोडे राहिले अन्न? काय हरकत आहे. नाही अंदाज आला. म्हणून काय घरी न्यायचं”?? “रागावू नका” तो गोड हसत म्हणाला. हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ. आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत. होय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा. म्हणून आम्ही ही शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता “. कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का?? Adobe fireworks cs5 serial number mac lookup serial. Serial number for adobe fireworks cs5 for MAC please? - Adobe Computers & Internet question. Specifically, I'd expect Belarc Advisor, and better keyfinder tools in our list, to find the serial numbers for both the suites and/or the individual programs for Adobe CS6, Adobe CS5, Adobe CS4, and Adobe CS3. Hey guys i have 2 adobe fireworks cs5 serial codes Posted: Tue Jan 03, 2012 7:56 pm. Status: Offline. Joined: Aug 21, 2011 7 Year Member. Quick_Scope wroteHow long will these codes last before your computer goes online and checks with Adobe? Mines been going for 4 month i used the top 1 i found em today 0 useful. Re: I want serial key for Adobe Fireworks CS5. Use this serial for your Adobe Fireworks CS5: Name: Ibrahim. Serial: 1193-1900-0856-9275-8211-5090.. “आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही. हे आम्हीच ठरविले आहे. त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. म्हणाली “बरोबर बोलताय भाऊ, ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे. हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. Portable corel photo paint x5 free download. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो. ( आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता. एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच.?पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही )?? (संकलन:, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group) This entry was posted in,, and tagged,,,,,,, on. पुस्तक वाचायचं? वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव.”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या २४ तासापैकी जवळपास १८-१९ तास आपल्याजवळ असणाऱ्या Mobile वर मिळाली तर? चकित झालात ना? हो नक्की मिळतील. तुमच्या आवडीची सगळीच पुस्तके सध्यातरी उपलब्ध नाहीत पण अशी काही आहेत की जी तुम्हाला नक्की आवडतील. काही असेच इ-पुस्तके उपलब्ध करून देणारे Android Applications: PDF file शोधात आहात? याच्यासाठी खालील Links वापरा. वरील नमूद केलेल्या पुस्तकांची यादी आम्ही Internet वरून मिळवली आहे. यासाठी आम्हाला Quora ह्या website ची खूप मदत झाली. या संदर्भातील ही एक लिंक, (संकलन:, साभार – लेखक/कवी) This entry was posted in and tagged,,,,,,,,,,,,,,,,,,, on. Flag Abuse Flagging a post will send it to the Goodreads Customer Care team for review. We take abuse seriously in our discussion boards. Only flag comments that clearly need our attention. As a general rule we do not censor any content on the site. The only content we will consider removing is spam, slanderous attacks on other members, or extremely offensive content (eg. Pornography, pro-Nazi, child abuse, etc). We will not remove any content for bad language alone, or being critical of a particular book.
0 Comments
Leave a Reply. |